Raj Thackeray Pune Visit | राज ठाकरे यांनी मनसे पक्षाचे सदस्य म्हणून नावनोंदणी केली | Sakal Media
2022-08-25 1,375 Dailymotion
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्यात आहेत .पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सदस्य नोंद अभियान सुरु आहे .यावेळी राज ठाकरे यांचं जग्गी स्वागत करण्यात आलं. राज ठाकरे यांनी देखील पक्षाचे सदस्य म्हणून नावनोंदणी केली.